मानसी नाईकचं मनमोहक फोटोशूट!

Photo: @manasinaik0302/IG

By Harshada Bhirvandekar
May 10, 2023

Hindustan Times
Marathi

गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेली अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Photo: @manasinaik0302/IG

मानसी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. 

Photo: @manasinaik0302/IG

ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते. 

Photo: @manasinaik0302/IG

मानसी सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. 

Photo: @manasinaik0302/IG

मानसीने पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने चाहते चकित झाले आहेत. 

Photo: @manasinaik0302/IG

मानसी नाईकने बॉक्सर असणाऱ्या प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली होती. 

Photo: @manasinaik0302/IG

मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय होते. 

Photo: @manasinaik0302/IG

आता प्रदीपपासून वेगळं झाल्यानंतर मानसी नाईक एकटी पडली असली, तरी तिने स्वतःला पुन्हा एकदा कामात व्यस्त केलं आहे. 

Photo: @manasinaik0302/IG

या दरम्यान ती स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Photo: @manasinaik0302/IG

महिनाभर आजारी असलेल्या जुई गडकरीची तब्येत आता कशी आहे?

All Photos: Instagram