धोनीच्या मुलीचे गोंडस फोटो!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 04, 2024
Hindustan Times
Marathi
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीच्या मुलीचे नाव झिवा आहे.
धोनी आणि साक्षी यांची ती एकुलती एक मुलगी आहे.
झिवाच्या नावाने सोशल नेटवर्किंग अकाउंट सुरू करण्यात आले आहे.
झिवाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
झिवाचे इन्स्टाग्राम अकाउंट तिची आई साक्षी चालवते.
झिवाचा जन्म ६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला.
धोनी आणि साक्षीचे २०१० मध्ये लग्न झाले होते.
धोनी आपल्या कुटुंबासह रांची येथील फार्महाऊसमध्ये राहते.
‘भंवर सिंह शेखावत’कडे एकूण किती संपत्ती आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा