मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  मी फटकळ आहे, पण…; अजित पवार असं का म्हणाले? पाहा Video

मी फटकळ आहे, पण…; अजित पवार असं का म्हणाले? पाहा Video

Dec 22, 2022 06:49 PM IST Ganesh Pandurang Kadam
Dec 22, 2022 06:49 PM IST

Ajit Pawar on Jayant Patil Suspension from Vidhan Sabha : विधानसभा अध्यक्षांबद्दल वापरलेल्या एका शब्दावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांना अधिवेशन काळापुरता निलंबित करण्यात आलं आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रागाच्या भरात जयंत पाटील यांच्या तोंडून एखादा शब्द गेला. त्याबद्दल आम्ही दिलगिरीही व्यक्त केली होती. सरकारनं इतकी टोकाची भूमिका घेण्याची व निलंबन करण्याची काही गरज नव्हती, असं अजित पवार म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp