झी चित्र गौरव २०२४ पुरस्कारांत महिलांची बाजी
By
Aarti Vilas Borade
Mar 07, 2024
Hindustan Times
Marathi
या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे
बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले
'बाईपण भारी देवा'सारखा चित्रपट असू दे किंवा मग 'झिम्मा २' असू दे या चित्रपटांनी कमाल केली
या पुरस्कार सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जीवनगौरव पुरस्कारच्या मानकरी ठरल्या त्या ‘उषाताई मंगेशकर’
तर यावर्षीच्या 'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी ठरली 'प्रिया बापट'
तसेच या पुरस्कार सोहळ्याला सारा अली खानने हजेरी लावली
त्यासोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील या पुरस्काराला हजर होती
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा