कॉमेडीयन झाकीर खान लग्न कधी करणार?
By
Aarti Vilas Borade
Apr 27, 2024
Hindustan Times
Marathi
सध्याचा अतिशय लोकप्रिय कॉमेडियन म्हणून झाकीर खान ओळखला जातो
तरुणींच्या मनात त्याने घर केले आहे
झाकीर खानची स्टोरी टेलिंग तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनत आहे
एका मुलाखतीमध्ये झाकीरला त्याच्या लग्नाविषयी विचारण्यात आले
झाकीरला तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता
त्यावर झाकीरने १४ डिसेंबरला लग्न करणार असल्याचे सांगितले
पण झाकीरने तारीख आणि वेळ ठरली पण मुलगी नाही असे म्हटले आहे
बहुप्रतिक्षित नथिंग फोन ३ बद्दल महत्त्वाची माहिती
Nothing
पुढील स्टोरी क्लिक करा