युवराज सिंगला किती पेन्शन मिळते?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 14, 2024
Hindustan Times
Marathi
टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
तर युवराजने त्याचा शेवटचा आयपीएल सामना २०१९ मध्ये खेळला होता.
युवीची २००७ टी-20 वर्ल्डकप आणि २०११ वनडे वर्ल्डकप विजयात मोठी भूमिका राहिली आहे
आपण येथे युवराज सिंगला बीसीसीआय निवृत्तीनंतर किती पेन्शन देते, हे जाणून घेणार आहोत.
युवीला निवृत्त होऊन ७ वर्षे झाली. BCCI कडून त्याला ५२५०० रुपये पेन्शन मिळते. पूर्वी ही पेन्शन ३० हजार रुपये होती.
युवराजला २०१९ पासून हे पेन्शन मिळत आहे. युवराज सिंग अनेक माध्यमातून कमाई करतो.
युवराज ब्रँड एंडोर्समेंटमधून दर महिन्याला सुमारे एक कोटी रुपये कमावतो. तो रिअल इस्टेटमधूनही भरपूर कमाई करतो.
युवराज स्पोर्ट्स आणि फिटनेस सेंटरमधूनही कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंगची संपत्ती २९१ कोटी रुपये आहे.
झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?
पुढील स्टोरी क्लिक करा