सिक्सर किंगची युवीची प्रेमप्रकरणं!

Deepika Padukone- instagram

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 29, 2023

Hindustan Times
Marathi

सिक्सर किंग युवराज सिंगची तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ होती.

yuvraj singh IG

पण २०१६ मध्ये त्याने अनेक तरुणींची मनं मोडत अभिनेत्री हेजल कीजसोबत लग्न केले.

yuvraj singh IG

युवीचे एक-दोन नव्हे तर तब्बल ८ अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते. मात्र, यात किती तथ्य आहे? हे फक्त युवीलाच माहिती आहे.

yuvraj singh IG

किम शर्मा 

Kimi Sharma

अभिनेत्री किम शर्मा आणि युवराज सिंगच्या अफेरची चर्चा होती. २००७ मध्ये ब्रेकअप होण्यापूर्वी युवी आणि किम यांनी ४ वर्षे डेटींग केल्याचे बोलले जाते. 

Kimi Sharma

प्रीती झांगियानी

Preeti Jhangiani IG

Preeti Jhangiani : यानंतर युवीचं नाव प्रीती झांगियानीसोबत जोडले गेले. मात्र, युवी किंवा प्रीती या दोघांनीही याबाबत काहीही सांगितले नाही. 

Preeti Jhangiani IG

Deepika Padukone : युवीचे सर्वात जास्त चर्चेतलं प्रेम प्रकरण दीपिका पदुकोणसोबत होते. युवीने २००७च्या T20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर दोघे जवळ आले होते.

Deepika Padukone IG

दीपिका पदुकोण

Deepika Padukone IG

Riya Sen : युवीचे नाव बंगाली ब्युटी रिया सेनसोबतही जोडले गेले. एका पार्टीत दोघांची भेट झाली. यानंतर अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये दोघे एकत्र दिसले. 

Riya Sen IG

रिया सेन 

Riya Sen IG

Minissha Lamba : युवी आणि मिनिषा लांबाच्या अफेअरच्या चर्चा एका फोटोवरून सुरू झाल्या. २०११ मध्ये एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मिनिषा आणि युवराज एकमेकांना किस करताना दिसले होते.  

Minissha Lamba IG

मिनिषा लांबा 

Minissha Lamba IG

Anchal Kumar: युवी आणि त्याच्या बालपणीची मैत्रीण आंचल कुमार आयपीएल पार्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे. त्यानंतर दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या समोर आल्या होत्या.

Anchal Kumar IG

आंचल कुमार 

Anchal Kumar IG

Neha Dhupia: नेहा धुपिया आणि युवीच्या अफेअरच्या बातम्या २०१४ मध्ये आल्या. जेव्हा दोघांनी सोफी चौधरीच्या वाढदिवसाच्या पार्टीला एकत्र हजेरी लावली.

Neha Dhupia IG

नेहा धुपिया

Neha Dhupia IG

Preity Zinta :  प्रीती झिंटा आणि युवीच्या अफेरच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. दोघांचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. मात्र, प्रितीने या चर्चा थांबवण्याचे आवाहन केले होते.

Preity Zinta IG

प्रीती झिंटा

Preity Zinta IG

Hazel Keech Singh: या सर्व प्रकरणांनंतर युवीने २०१६ मध्ये हेजल कीचसोबत लग्न केले. हेजल २०१६ मध्ये आलेल्या बॉडीगार्ड चित्रपटात झळकली होती.

Hazel Keech IG

हेजल कीच 

Hazel Keech IG

केशर खाण्याचे फायदे 

Pexels