स्ट्रॉबेरीचे ‘हे’ भन्नाट फायदे  ऐकून व्हाल चकित!

pixa bay

By Harshada Bhirvandekar
Nov 18, 2024

Hindustan Times
Marathi

स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर खनिजे आणि  जीवनसत्त्वे असतात.

pixa bay

स्ट्रॉबेरी शरीराला अनेक प्रकारे मदत करतात.

pixa bay

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य  सुधारण्यास मदत करते.

pixa bay

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे अनेक आजार टाळण्यास मदत होते.

pixa bay

स्ट्रॉबेरीमध्ये अनेक अँटी-इंफ्लेमेटरी एन्झाईम्स  आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते वजन  कमी करण्यास मदत करतात.

pixa bay

स्ट्रॉबेरीमध्ये अनेक अँटी-इंफ्लेमेटरी एन्झाईम्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

pixa bay

स्ट्रॉबेरीमुळे रक्तातील साखरेची  पातळी नियंत्रणात राहते.

pixa bay

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याला  कसं दूर ठेवाल?

freepik