पाठदुखीपासून आराम देतात ही योगासनं

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jun 17, 2024

Hindustan Times
Marathi

योग हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असे तर ही योगासने आराम देतील.

pixabay

पाठदुखीचा त्रास काही सोपे योगासन करून दूर करता येतो. ही योगासनं कोणती आहेत ते जाणून घ्या

pixabay

अपनासन - गुडघे वाकवा आणि छातीला स्पर्श करा.

Pexels

अधो मुख श्वानासन

pixabay

मार्जरी आसन-बीतिलासन - कॅट अँड काऊ पोझ 

Pexels

सेतुबंधासन - ब्रिज पोझ

Pexels

त्रिकोनासन 

Pexels

सुप्त मत्स्येंद्रासन

Pexels

श्वेता तिवारीने ‘असा’ साजरा केला ४४वा वाढदिवस!