२१ हजारांनी स्वस्त मिळतोय गूगल पिक्सल ७ प्रो!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 25, 2024

Hindustan Times
Marathi

गूगल पिक्सल स्मार्टफोन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

फ्लिपकार्टवर गूगल पिक्सल ७ प्रो मोठ्या डिस्काऊंटसह उपलब्ध झाला आहे.

गूगल पिक्सल ७ प्रो फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊ.

गूगल पिक्सल ७ प्रोची (१२ जीबी रॅम/१२८ स्टोरेज) मूळ किंमत ८४ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

फ्लिपकार्टवर हा फोन ६७ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे.

याशिवाय, बँक ऑफरचा लाभ घेतल्यावर ग्राहकांना ४ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

अशाप्रकारे हा फोन ग्राहकांना ६३ हजार ९९९ रुपयांना मिळेल.

रोज नूडल्स खाण्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का?

Pexels