ये रिश्ता.. मधील ‘संस्कारी बहू’ आपल्या मादक अदांनी फॅन्सना करते घायाळ

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 18, 2024

Hindustan Times
Marathi

ये रिश्ता क्या कहलाता मालिकेत सोज्वळ सुनेची भूमिका निभावणाऱ्या रुही म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा होनमुखे खऱ्या आयुष्यात खुपच बोल्ड आहे. 

प्रतीक्षा सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करून नेटीझन्सना तापवत असते.

टी व्ही मालिकेत प्रतीक्षा पारंपरिक वेशभूषत प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडत असते. ती ट्रेडिशनल आउटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसत असते. 

प्रतीक्षा सोशल मीडियावर आपले वेस्टर्न लुकमधील हॉट फोटो नियमितपणे शेअर करत असते.

या पारदर्शक ड्रेसमध्ये प्रतीक्षा होनमुखेचा बोल्ड अँड ब्यूटीफूल लुक तिच्या फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढवत आहे.

काळ्या रंगाच्या साडीत ब्रालेट ब्लाऊज परिधान करून आपल्या मादक अदांनी प्रतीक्षा फॅन्सना घाायाळ करताना दिसत आहे. ती साडी लुकमध्येही कमालीची हॉट दिसते.

प्रतीक्षा टीव्ही मालिका विश्वातील रेडिएंट ब्यूटी आहे. प्रत्येक प्रकारच्या आउटफिटसोबत तिची ग्लोइंग मेकअप लक्ष वेधून घेत असते.

साडी असो किंवा लहेंगा तसेच मिनी स्कर्ट प्रत्येक आउटफिटमध्ये प्रतीक्षाचे लुक किलर असतात.

पार्टी लुक्स असो किंवा मिरर सेल्फी प्रतीक्षा आपले बॉडी कर्व्स फ्ल़ॉन्ट करण्याची संधी दवडत नाही.

या टिप्सने मिळवा सुंदर नखे 

pixabay