२०२४मध्ये 'या' ७ वेब सीरिज्सनी गाजवलं ओटीटी!

By Harshada Bhirvandekar
Dec 12, 2024

Hindustan Times
Marathi

२०२४ हे वर्ष ओटीटीसाठी विशेष ठरले आहे.  या वर्षात अनेक वेब सीरिजनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 

'मिस्डमॅच ३'मध्ये डीम्पल आणि रोहितची रोमॅंटिक कॉमेडी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. 

'ये काली काली आंखे सीझन २'मध्ये रोमॅंटिक थ्रीलर ड्रामा पाहायला मिळाला आहे. 

आयसी ८१४ : द कंदहार हायजॅक' ही एक विमान हायजॅकची कथा आहे. 

'किलर सूप' ही एक क्राईम ड्रामा सीरिज आहे. यात एक गृहिणी आपल्या पतीच्या जागी प्रियकराला पुढे करते मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास लावतात. 

'हीरामंडी' ही सीरिज पिरीयॉडीकल ड्रामा आहे. यात तवायफ असणाऱ्या महिलांचे आयुष्य दाखवले गेले आहे. 

'कोटा फॅक्टरी सीझन ३' ही सीरिज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या समस्या दाखवते.

मामला लीगल है : नेटफ्लिक्सवरची ही सीरिज एक कोर्टरूम ड्रामा आहे. यात विनोदाचा चांगला वापर केला गेला आहे. 

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी