जैस्वालचा इंग्लंडविरुद्ध जबरदस्त फॉर्म

By Ashwjeet Rajendra Jagtap
Mar 02, 2024

Hindustan Times
Marathi

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 

जैस्वालने आत्तापर्यंत एकूण आठ कसोटी सामने खेळले आहेत.

त्याने १५ डावात ९७१ धावा केल्या आहेत.

जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात २९ धावा केल्या तर तो कसोटीत १००० धावा पूर्ण करेल.

अशी कामगिरी केल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा विक्रम चेतेश्वर पुजाराच्या नावावर आहे. 

पूजाने ११ कसोटी सामन्यांच्या १८ डावांमध्ये हा टप्पा पूर्ण केला.

विनोद कांबळीने १२ सामन्यांच्या केवळ १४ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या.

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik