रेसलर जॉन सीनाचा 'या' तरुणीवर जडला होता जीव!
By
Ninad Vijayrao Deshmukh
Dec 15, 2024
Hindustan Times
Marathi
WWE प्रसिद्ध रेसलर जॉन सीना त्यांच्या रिलेशनशिपमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. रीपोर्टनुसार जॉनने तब्बल १६ मुलींना डेट केलं आहे.
आज जॉन सीनाची एक्स गर्लफ्रेंड मिकी जेम्स हिची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. मिकी की कमालीची सुंदर असून प्रचंड ग्लॅमरस देखील आहे.
जॉन आणि मिकीने २००७ ते २००८ पर्यंत एकमेकांना डेट केलं आहे.
WWE च्या मेनेजमेंटने जॉन आणि मिकीच्या रियल लाईफ लव्ह स्टोरीची माहिती दर्शकांना दाखवण्याचा देखील प्रयत्न केला होता.
मिकी ने एका इंटरव्ह्यु दरम्यान, म्हटले होते की, तिला जॉन सीना सोबत ऑनस्क्रीन लव्ह शेअर करणे योग्य वाटत नव्हतं.
जॉन सीना आणि मिकीने ठरवून रिलेशनशिप मधून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
जॉन सीना व मिकीच्या रिलेशनशिपची माहिती मिळाल्यावर WWE चे माजी रेसलर कैनी डिक्स्ट्रा ने देखील मिकी सोबत दूर राहणं पसंद केलं होतं.
तर रेसलर जॉन सीनाने मिकी सोबत ब्रेकअप केल्यावर अनेक मुलींना डेट केलं होतं.
मिकी सोशल मीडियावर अॅक्टिव राहत असून तिचे फोटो आणि रील्स फॅन्स सोबत शेअर करत असते.
मिकीने रेसलींग करियरला जेव्हा सुरवात केली होती तेव्हा जशी ती फिट होती, तेवढीच फिट ती आज देखील आहे.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा