चमकदार दातांसाठी 'हे' पदार्थ खाणे टाळा

Pexels

By Aarti Vilas Borade
Apr 02, 2024

Hindustan Times
Marathi

काही खाद्यपदार्थांमुळे दातांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते

Pexels

लिंबू आणि द्राक्षांमध्ये जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यामुळे दातांची जास्त झीज होते

Pexels

लिंबूवर्गीय फळे खाल्यामुळे दात किडण्याची शक्यता असते

Pexels

मद्यपान केल्याने दातांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो

Pexels

कोल्ड्रींक्स दातांसाठी सर्वात जास्त घातक असतात

Pexels

लोणचे कोणत्याही पदार्थाची चव वाढवतात. पण त्यामधील ॲसिडिक व्हिनेगर दातांची चमक कमी करते

Pexels

कॉफी आणि चहा जितका कमी घेता येईल तितके चांगले असते

Pexels

महाकुंभात कोट्यावधी भाविकांची हजेरी

Photo Credit: PTI