जगातील सुपरफास्ट बुलेट ट्रेन, वेग इतका की...

Pinterest

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 07, 2025

Hindustan Times
Marathi

ताशी ४५० किमी वेगाने धावणाऱ्या चीनच्या सीआर ४५० प्रोटोटाइपची बीजिंग-शांघाय रेल्वे मार्गासह अनेक मार्गांवर चाचणी करण्यात आली.

x/@JRUrbaneNetwork

स्लीक, फ्यूचरिस्टिक डिझाइनसह, सीआर ४५० मध्ये बुलेटच्या आकाराचा फ्रंट आहे, जो हाय-स्पीड राइडसाठी कार्यक्षमता वाढवतो.

x/@JRUrbaneNetwork

या बुलेट ट्रेनमधून प्रवास करताना प्रवासी अलिशान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देऊ शकतात.

x/@gemsofbabus_

ही बुलेट टट्रेन ४००० हून अधिक स्थानकांवरून रिअल-टाइम डेटा गोळा करते आणि जास्तीत जास्त सुरक्षा सुनिश्चित करते.

x/@gemsofbabus_

या बुलेट ट्रेनमध्ये एअरबोर्न बटनसह टचलेस टॉयलेट्स, कौटुंबिक कंपार्टमेंट आणि विविध प्रवाशांच्या गरजांसाठी मल्टी-फंक्शनल स्पेसचा समावेश आहे.

Pinterest

चीनचे रेल्वे नेटवर्क १ लाख मैलांपेक्षा जास्त पसरलेले आहे, हे प्रोटोटाइप जलद, स्मार्ट आणि अधिक पर्यावरण-अनुकूल वाहतुकीच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

x/@gemsofbabus_

या बुलेट ट्रेनमुळे प्रवाशांचा भरपूर वेळ वाचणार आहे.

Pinterest

चीनचे हाय-स्पीड रेल्वे इनोव्हेशन्स जागतिक प्रवासाची पुनर्व्याख्या करत आहेत, प्रवाशांचा अनुभव वाढविण्यासाठी वेग, शाश्वतता आणि प्रगत तंत्रज्ञानाची सांगड घालत आहेत.

x/@JRUrbaneNetwork

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी