शांत झोप लागण्यासाठी मदत करतील या टिप्स

pixabay

By Hiral Shriram Gawande
Mar 15, 2024

Hindustan Times
Marathi

चांगली झोप तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप महत्त्वाची आहे. जर झोप पूर्ण झाली नाही किंवा एखाद्याला निद्रानाशाची समस्या असेल तर त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

pixabay

वर्ल्ड स्लीप डे निमित्त रात्री चांगली झोप घेण्याचे काही मार्ग जाणून घ्या. 

pixabay

झोपण्यापूर्वी वाचन, ध्यान, वार्म बाथ, शरीराला रिलॅक्स करणाऱ्या गोष्टी करा.

pixabay

दररोज एकाच वेळी झोपण्याची सवय लावा. यामुळे लगेच आणि चांगली झोप येण्याची शक्यता वाढते.

pixabay

झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्ही पाहू नका. ही सवय तुमची झोप खराब करू शकते.

pixabay

तुमच्या शरीरानुसार तुमचा बेड निवडा, जो तुमच्यासाठी आरामदायक असेल. जर बेड नीट नसेल तर तुम्हाला झोपताना त्रास होऊ शकतो.

pixabay

रात्री हलके जेवण घ्या. कॅफिनयुक्त गोष्टी टाळा. कारण ते तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकतात.

pixabay

भगव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सेक्सी फोटोशूट 

Instagram