जगातला सर्वात महागडा शूज!  किंमत ऐकून व्हाल हैराण

By Ninad Vijayrao Deshmukh
Apr 09, 2024

Hindustan Times
Marathi

शूज विविध डिझाईनचे असतात. त्यांचा आकार आणि रचना वेगळी असते. शिवाय किंमत देखील हजारोच्या घरात असते. 

लग्नासाठी वेगळे शूज तर सकाळी धावण्यासाठी वेगळे शूज जर ट्रेकिंग करत असाल तर त्यासाठी देखील वेगळे शूज असतात. 

पण, तुम्हाला माहिती आहे का ? की जगातील सर्वाधिक महाग शूज कोणता आहे ते ? 

जगातील सर्वात महाग शूज हा मूनस्टार शूज आहे. ज्याची किंमत तब्बल १४१ कोटी रुपये ऐवढी आहे. 

हा शूज शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आला आहे. तसेच हा शूज तयार करतांना ३० कॅरेट हीऱ्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. 

ऐवढेच नाही तर हा शूज तयार कतांना १५७६ मध्ये पृथ्वीवर पडलेल्या एका उल्कापिंडाच्या मटेरियलचा देखील वापर करण्यात आला आहे. 

हे शूज २०१७ मध्ये तयार करण्यात आले असून इटलीचा डिझायनर एंटोनीओ विएट्री ने हे शूज तयार केले आहे. 

या शूज ची डिलिव्हरी खास हेलिकॉप्टरने करण्यात आली होती 

आहारात नारळ घेण्याचे फायदे

pixabay