महिलांचा खराखुरा संघर्ष दाखणारे चित्रपट!

By Harshada Bhirvandekar
Mar 08, 2024

Hindustan Times
Marathi

‘थलायवी’ या चित्रपटात अभिनेत्री-राजकारणी जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित होता.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उषा मेहता यांचा जीवन प्रवास पडद्यावर पाहायला मिळणार आहे.    

‘दंगल’ या चित्रपटात कुस्तीपटू फोगट भगिनींची कथा दाखवण्यात आली आहे.

आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करून भारताची मान गर्वाने उंचावणाऱ्या मेरी कोम यांच्यावरही चित्रपट बनला आहे.

‘मणिकर्णिका’ या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास दाखवण्यात आला आहे.

‘शाब्बास मिठ्ठू’ या चित्रपटात भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिचा बायोपिक आहे.

कारगिल युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या महिला अधिकारी गुंजन सक्सेना यांचा बायोपिक देखील गाजला.

भारतीय गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात विद्या बालनने मुख्य भूमिका केली होती.

शुक्राणूंची संख्या वाढवणारे पदार्थ