पायल मलिक अरमानला घटस्फोट देणार?
By
Harshada Bhirvandekar
Jul 18, 2024
Hindustan Times
Marathi
युट्युबर अरमान मलिक आणि तिची दोन लग्न साऱ्या जगाच्या नजरेत आहे.
अरमान, पायल आणि कृतिका या त्रिकुटाने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आणि त्यांची कहाणी संपूर्ण जगासमोर आली.
अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी बिग बॉसमध्ये आल्यापासून ते ट्रोल होत आहे.
या ट्रोलिंगला कंटाळून पायलने आता अतिशय धक्कादायक निर्णय घेतला आहे.
आता पायल असं काही म्हणाली आहे की, ज्याने तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
पायलने तिच्या एका नव्या व्लॉगमध्ये अरमानपासून घटस्फोटाची घोषणा केली आहे.
पायलचा हा डेली व्लॉग आहे, ज्यामध्ये ती सांगत आहे की, लोक तिला सतत ट्रोल करत आहेत.
काही लोक तिला आणि तिच्या मुलांना व संपूर्ण कुटुंबाला शिव्या आणि धमक्या देत आहेत.
या सगळ्यांना वैतागूनच पायलने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
महाकुंभात कोट्यावधी भाविकांची हजेरी
Photo Credit: PTI
पुढील स्टोरी क्लिक करा