तेजश्री प्रधान दुसरं लग्न करणार का?
Photo: Instagram
By Harshada Bhirvandekar
Mar 20, 2024
Hindustan Times
Marathi
‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
Photo: Instagram
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने सगळ्यांचीच मन जिंकून घेतली आहेत.
Photo: Instagram
‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रेमात पडली आणि तिने लग्न केले होते.
Photo: Instagram
पहिल्याच मालिकेनंतर तिने लग्न गाठ बांधली, मात्र या लग्नात ती यशस्वी ठरली नाही.
Photo: Instagram
लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिचा संसार मोडला.
Photo: Instagram
पहिलं लग्न मोडल्यानंतर आता तेजश्री पुन्हा लग्न करणार का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
Photo: Instagram
तेजश्री प्रधान हिने नुकतीच माध्यमांना एक मुलाखत दिली होती, यात तिने उत्तर दिले.
Photo: Instagram
या मुलाखतीत तेजश्रीने आपल्याला पुन्हा लग्न करून सेट व्हायचं आहे, असं म्हटलं होतं.
Photo: Instagram
योग्य आणि जबाबदार मुलगा मिळाला तर मी नक्की लग्नाचा विचार करेन, असे तेजश्री प्रधान म्हणाली.
Photo: Instagram
शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
Instagram
पुढील स्टोरी क्लिक करा