आहारात किवी फळ का समाविष्ट करावे?

Pexels

By Hiral Shriram Gawande
Apr 06, 2024

Hindustan Times
Marathi

किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

Pexels

रक्तदाब कमी करण्यास मदत होते.

जखमा लवकर भरतात.

Pexels

आतड्यांचे आरोग्य राखते.

Pexels

प्रतिकारशक्ती सुधारते.

Pexels

हिमोग्लोबिनची पातळी वाढवते

Pexels

रक्त गोठण्याचे नियमन करते

Pexels

चांगली झोप येण्यास मदत होते

Pexels

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels