वरूण धवनने दोन वर्ष इंडस्ट्रीमधून का घेतला ब्रेक?

By Aarti Vilas Borade
Dec 23, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन हा कायम चर्चेत असतो

गेल्या दोन वर्षांपासून वरूण हा सिनेमांपासून दूर होता

आता वरूणचा 'बेबी जॉन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

या सिनेमाच्या प्रोमोशनदरम्यान वरूणने दोन वर्षे ब्रेक का घेतला हे सांगितले

ड्रायवरच्या निधनानंतर वरूणला मोठा धक्का बसला

हा गाडी ड्रायवर वरूणसोबत गेली २४ वर्षे होता

त्यानंतर वरूणने ब्रेक घेत भगवद्गीता आणि रामायण वाचायला सुरूवात केली

बॉलिवूड अभिनेत्रींच्या ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स! 

Instagram