प्रार्थना बेहेरेने मुंबई का सोडली?

By Aarti Vilas Borade
Apr 16, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरे ओळखली जाते

‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमुळे प्रार्थना बेहेरे घराघरांत लोकप्रिय झाली

प्रार्थनाने मालिकांनंतर काही हिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले

प्रार्थनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे

पण प्रार्थना मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट झाली आहे

प्रार्थना कामानिमित्त मुंबईमध्ये येते आणि काम संपल्यावर पुन्हा परत जाते

अलिबागमध्ये प्रार्थनाचा अलिशान बंगला आहे

शिकवणी घेऊन केला UPSCचा अभ्यास! कठोर मेहनतीच्या जोरावर बनली IPS