मनोज वाजपेयी का देत नाही इंटीमेट सीन्स?
By
Harshada Bhirvandekar
Jan 05, 2025
Hindustan Times
Marathi
मनोज वाजपेयी हा एक अतिशय हुशार आणि दमदार अभिनेता आहे.
मनोज वाजपेयी हा प्रत्येक भूमिकेत चपखल बसतो.
मनोज वाजपेयी हा इंटीमेट सीन्स देत नाही. मात्र, नुकत्याच रिलीज झालेल्या सीरिजमध्ये त्याने बोल्ड सीन दिले आहेत.
मात्र, त्याने आपल्याला हे सीन्स करताना कसं वाटतं यावर आता भाष्य केले आहे.
मनोज वाजपेयी असं म्हणाला की, तो अतिशय लाजरा व्यक्ती आहे.
एका छोट्याशा गावतून पुढे आलेल्या मनोजच्या मनात अनेक संकोच आहेत.
मात्र, 'डिस्पॅच' या वेब सीरिजच्या वेळी दिग्दर्शक कनु बहल यांनी मनोज वाजपेयी याला असे सीन करण्यास प्रोत्साहन दिले.
मनोज म्हणतो की, एखादा सीन हा केवळ मनोरंजन नाही, तर त्याच्यात फिलिंग ही असतात.
त्यामुळे असे सीन्स करताना अभिनेत्यांना अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.
Enter text Here
पुढील स्टोरी क्लिक करा