कांदा कापताना का येतं डोळ्यांत पाणी?
Pexels
By
Harshada Bhirvandekar
Nov 06, 2024
Hindustan Times
Marathi
भारतीय स्वयंपाकात कांद्याला खूप महत्त्व आहे.
Pexels
मात्र, कांदा कापताना डोळ्यांत खूप पाणी येते.
Pexels
कांदा कापल्यावर सल्फेनिक ऍसिड बाहेर पडतं.
Pexels
हे ऍसिड काही एन्झाइम्ससह हवेत विरघळते.
pixa bay
त्यामुळे कांदा कापताना डोळ्यांत पाणी येते.
pixa bay
कांदा कापण्यापूर्वी थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते.
pixa bay
कांदा कापण्यासाठी धारदार चाकू वापरावा.
pixa bay
थोडावेळ फ्रीझरमध्ये ठेवून कांदा कापला तर डोळ्यांची जळजळ कमी होण्याची शक्यता असते.
pixa bay
रश्मिका मंदानाचे आगामी सिनेमे कोणते?
पुढील स्टोरी क्लिक करा