कुत्रे गवत का खातात?  तुम्हाला माहितीये?

Photo Credit: Pexels

By Harshada Bhirvandekar
Feb 02, 2025

Hindustan Times
Marathi

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, पाळीव कुत्रे अनेकदा गवत खाताना दिसतात. पण ते असं का करतात?

Photo Credit: Pexels

काही कुत्रे गवताची चव चाखतात. त्यामुळे त्यांना गवत खाण्याची सवय लागते.

Photo Credit: Pexels

कुत्रे गवत खाऊ शकतात. कारण, त्यात फायबर आणि जीवनसत्त्वे असतात.

Photo Credit: Pexels

गवत खाल्ल्याने पचनास मदत होते. त्यामुळे कुत्र्याला ते आवडते.

Photo Credit: Pexels

कधीकधी कुत्रे गवत खाल्ल्यानंतर उलट्या करतात. मात्र, सगळ्याच कुत्र्यांना याचा त्रास होतो असे नाही. 

Photo Credit: Pexels

कुत्र्यांना कधीकधी कंटाळा येतो. कंटाळले तरी कुत्रे गवत खातात.

Photo Credit: Pexels

चिंता किंवा तणाव असलेले कुत्रे त्यांच्या भावनिक समस्या कमी करण्यासाठी गवत खातात, असे म्हटले जाते.

Photo Credit: Pexels

कुत्र्यांचे गवत खाणे ही समस्या नाही. मात्र, त्या गवतावर किटकनाशके फवारलेली नाहीत यांची खात्री करून घ्या.

Photo Credit: Pexels

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS