मंदिरावर भगवा ध्वज का लावतात?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Feb 06, 2024
Hindustan Times
Marathi
प्रत्येक मंदिरावर भगवा ध्वज लावलेला दिसतो. पण मंदिरावर भगवा ध्वज का लावला जातो? माहीत आहे का?
मंदिराच्या शिखरावर ध्वज लावल्याने मंदिरात आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा येते.
Enter text Here
ध्वज लावल्याने मंदिराभोवती शुद्धतेची आभा निर्माण होते आणि वातावरण शुद्ध होते, ज्यामुळे मंदिराचे एकूण आध्यात्मिक वातावरण वाढते.
मंदिराच्या शिखरावर असलेला हा ध्वज दैवी उपस्थितीचे प्रतीक मानला जातो.
तसेच, ध्वज लावल्याने मंदिर परिसर हा पवित्र आणि देवाच्या पूजेला पूर्णपणे समर्पित आहे, असे दिसून येते.
असे मानले जाते की, मंदिरावरचा भगवा देवातांचे लक्ष आकर्षित करतो आणि देवतांच्या आशिर्वादाला आमंत्रण देतो.
मंदिरावरचा ध्वज एक ओळख चिन्ह आहे. तसेच भगवा ध्वज मंदिरातील देवी देवतांची उपस्थिती दर्शवतो.
सोनाली कुलकर्णीचं फोनबुथ फोटोशूट
पुढील स्टोरी क्लिक करा