औषधे कडू का असतात? वाचा त्यामागील कारण
pexel
By
Aiman Jahangir Desai
Aug 16, 2024
Hindustan Times
Marathi
आजारी पडल्यानंतर प्रत्येक व्यक्ती डॉक्टरकडे जातो.
pexel
डॉक्टर रुग्णांना गोळ्या आवर्जून देतात.pexel ही औषधे अतिशय कडू असतात.
pexel
गोळ्या खाताना त्या चुकून जिभेला चिकटल्या तर तोंड कडू होते.
pexel
अनेकांना प्रश्न पडतो की, औषधे इतकी कडू का असतात.
pexel
तर औषधांमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि इतर संयुगे असतात.
pexel
अनेक औषधांमध्ये अल्कलॉइड्स जसे की कोडीन आणि कॅफीन, टर्पेनेस आणि इतर अनेक कडू रसायने असतात.
pexel
ज्यामुळे जवळपस सर्वच औषधांना कडवटपणा येतो.
अनेक औषधे वनस्पतींच्या संयुगांपासून बनविली जातात.
pexel
तर काही औषधे उद्योगांमध्ये बनविलेल्या रसायनांपासून बनविली जातात. यामुळेच औषधे कडू असतात.
pexel
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा