कोण होता ऐश्वर्या रायचा पहिला बॉयफ्रेंड?
By
Harshada Bhirvandekar
Dec 11, 2024
Hindustan Times
Marathi
ऐश्वर्या रायने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही ऐश्वर्या लोकांच्या मनावर राज्य करते.
ऐश्वर्या रायचे अनेक अफेअर चर्चेत होते. त्यानंतर तिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले.
ऐश्वर्या रायच्या अनेक बॉयफ्रेंड्सबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. पण, तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल तुम्हाला माहित आहे का?
ऐश्वर्या राय एकेकाळी सलमान खान सोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, तिचा पहिला प्रियकर राजीव मूलचंदानी होता.
राजू मुलचंदानी हा एक मॉडेल होता. ऐश्वर्या पूर्वी मॉडेलिंग करायची, त्यावेळी दोघांची भेट झाली होती.
राजीव-ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा खूप रंगली होती दोघांचे नाते खूपच गंभीर होते.
राजीवला ऐश्वर्यासोबत लग्न करायचे होते, पण ऐश्वर्याला त्यावेळी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होते. त्यामुळे दोघांनी ब्रेकअप केला.
राजीवनंतर ऐश्वर्याचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले. यात फॅशन डिझायनर हेमंत, अभिनेता अक्षय खन्ना यांचाही समावेश आहे.
ऐश्वर्याचे नाव सलमान खानसोबत जोडले गेले होते. दोघांचे नाते दीर्घकाळ टिकले होते.ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेकअपची चर्चा भरपूर झाली.
यानंतर ऐश्वर्याने सलमानवर अनेक गंभीर आरोपही केले होते. यानंतर विवेक ओबेरॉयसोबत तिचे नाव जोडले गेले.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा