कोणी खाऊ नये फणस?

By Hiral Shriram Gawande
Aug 05, 2024

Hindustan Times
Marathi

फणसामध्ये अनेक पोषक घटक असतात. ते आरोग्यासाठी फायदेशीर असले तर काही लोकांनी ते खाऊ नये. 

pixabay

यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनीज, रिबोफ्लेविन यांसारखे पोषक घटक असतात. 

pixabay

एलर्जी असल्यास फणस खाऊ नये. ते श्वसन प्रणालीवर विपरीत परिणाम करु शकते. 

pixabay

गरोदरपणात फणस खाऊ नये. हे आई व बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. 

pixabay

मधुमेहींनी फणस खाणे टाळावे.

Pexels

तुम्हाला किडनीचा त्रास होत असेल तर फणस खाणे टाळा.

Pexels

फणस खाल्ल्यानंतर कोणतीही समस्या जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामुळे पचनसंस्थेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

Pexels

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!