वांगी कोणी खाऊ नये?
Pexels
By
Hiral Shriram Gawande
Mar 30, 2024
Hindustan Times
Marathi
वांग्यामध्ये शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो
Pexels
काही विशिष्ट परिस्थितींनी ग्रस्त लोकांना त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यांनी वांगी खाणे टाळावे.
Pexels
जर तुमची पचनक्रिया कमजोर असेल किंवा पचन मंद असेल तर तुम्ही वांगी खाणे टाळावे. कारण वांग्यामुळे तुमचे पचन बिघडते, ते गॅस तयार करते.
त्वचेवर जळजळ आणि खाज येत असेल तर वांगी टाळावीत. कोणत्याही प्रकारची त्वचेची एलर्जी असेल तर काळजी घ्या. कारण यामुळे तुमच्या समस्येची तीव्रता वाढू शकते.
Pexels
जर तुम्ही नैराश्य किंवा चिंतेसाठी अँटीडिप्रेसस घेत असाल तर वांगी खाऊ नयेत. ते खाल्ल्याने तुमची तणाव पातळी वाढेल. तसेच गोळ्याची ताकद कमी होते.
Pexels
किडनी स्टोन असलेल्यांनी वांग्याला कधीही हात लावू नये. वांग्यातील ऑक्सलेटमुळे तुमची स्टोनची समस्या आणखी वाढू शकते.
Pexels
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा