तमिळनाडूचा नेता होऊ पाहणारा थलपती विजय आहे तरी कोण?
By
Aarti Vilas Borade
Feb 02, 2024
Hindustan Times
Marathi
थलपती विजय हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आहे
१९८४ साली विजयने बालकलाकार म्हणून तमिळ सिनेमात काम करण्यास सुरुवात केली
नलनैया थिरपू या चिपटात त्याने पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली
त्यानंतर विजयने कधीही मागे वळून पाहिले नाही आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे
'थेरी', 'मास्टर', 'बिगिल', 'बीस्ट', 'पुली', 'थुप्पक्की', 'मर्सल' आणि 'कथ्थी' अशा अनेक चित्रपटात तो दिसला
सध्या विजय हा वेंकट प्रभू यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे
हा चित्रपट त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट. कारण आता तो राजकारणात प्रवेश करत आहे.
१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट
पुढील स्टोरी क्लिक करा