'गुलाबी साडी' गाणारा संजू राठोड आहे तरी कोण?

By Aarti Vilas Borade
May 06, 2024

Hindustan Times
Marathi

'गुलाबी साडी' या गाण्याचा ट्रेंड सध्या पाहायला मिळतो 

केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावले आहे

गुलाबी साडी हे गाणे संजू राठोरने लिहिले आणि गायले आहे

संजू हा मुळचा जळगावचा राहणारा आहे

संजूने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते

संजूला संगीताचं बाळकडू हे घरातूनच मिळालं आहे

शुन्यातून सुरुवात करणारा संजू आज लोकप्रिय झाला आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान