'बिग बॉस मराठी'चा स्पर्धक सूरज चव्हाण आहे तरी कोण?

By Aarti Vilas Borade
Jul 30, 2024

Hindustan Times
Marathi

टिक टॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार म्हणजे सूरज चव्हाण

सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे

टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीमध्ये दिसत आहे

सूरज हा मूळचा बारामतीचा आहे

सूरजला पाच बहिणी आहेत

सूरजच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे

तसेच सूरजला आजी-आजोबा देखील नाहीत

जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम