सोनाली कुलकर्णीचा पती आहे तरी कोण?

By Aarti Vilas Borade
Jun 03, 2024

Hindustan Times
Marathi

दिल चाहता है या सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी ही मराठी तसेच हिंदीमध्ये प्रेक्षकांची मने जिंकत आहे

पण सोनालीच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत

सोनालीच्या पतीचे नाव नचिकेत पंतवैद्य आहे

नचिकेत हा सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा प्रमुख आहे

२०१०मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली

सोनीला २०११मध्ये मुलगी झाली

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?