कोण आहे शोएब मलिकशी दुसरं लग्न करणारी सना जावेद?

Photo: @sanajaved.official/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 20, 2024

Hindustan Times
Marathi

सानिया मिर्झाशी घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता शोएब मलिकने दुसरा संसार थाटला आहे.

Photo: @sanajaved.official/IG

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केला आहे.

Photo: @sanajaved.official/IG

नुकतेच शोएब मलिक याने त्याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo: @sanajaved.official/IG

सना जावेद ही पाकिस्तानची प्रसिद्ध अन् लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Photo: @sanajaved.official/IG

२०१२च्या ‘प्यारे अफझल’ या गाजलेल्या टीव्ही मालिकेतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं.

Photo: @sanajaved.official/IG

अभिनेत्री बनण्याआधी सना जावेद मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती. या क्षेत्रात देखील तिने नाव कमावलं होतं.

Photo: @sanajaved.official/IG

‘कहानी’ या लोकप्रिय मालिकेने सना जावेद हिला मनोरंजन विश्वात अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली.

Photo: @sanajaved.official/IG

सना जावेद हिचे देखील हे दुसरे लग्न आहे. या आधी तिने पाकिस्तानी गायक उमारी जस्वालसोबत लग्नगाठ बांधली होती.

Photo: @sanajaved.official/IG

मात्र, निकाहाच्या काही दिवसांतच उमारी जस्वाल आणी सना जावेद यांनी घटस्फोट घेतला होता.

Photo: @sanajaved.official/IG

रुद्राक्षाचे फायदे