ruturaj and utkarsha : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋतुराज त्याची गर्लफ्रेंड उत्कर्षा पवारसोबत ३ ते ४ जून दरम्यान लग्न करू शकतो. उत्कर्षा महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते.