३२व्या वर्षी निधन झालेली पूनम पांडे आहे तरी कोण

By Aarti Vilas Borade
Feb 02, 2024

Hindustan Times
Marathi

पूनम पांडे हे बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव आहे

ती बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे प्रसिद्धी झोतात आली होती

पूनम मूळची कानपूरची

पूनम २०११मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली होती

तिने भारत वर्ल्डकप अंतिम सामन्यादरम्यान केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले होते

पूनमने २०१३मध्ये 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

तिने कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता

रुद्राक्षाचे फायदे