चर्चेत असणारी पाकिस्तानची हॉट मॉडेल रुबाब अली आहे तरी कोण?
By
Aarti Vilas Borade
Dec 17, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या पाकिस्तानी अभिनेत्री रुबाबची जोरदार चर्चा सुरु आहे
आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावन पाकिस्तानी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जात आहे
रुबाब अलीचे खरे नाव हे अंबर मसूद आहे
पण, अंबरला सर्वजण रूबाब या नावाने ओळखतात
रुबाबचे लग्न झाले असून तिला एक मुलगा आहे
रुबाबने काही मालिकांमध्ये काम केले आहे
फॅशन मॉडेल असलेली रुबाब ही सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
सैफ अली खानचं नेटवर्थ किती?
Pinterest
पुढील स्टोरी क्लिक करा