सोशल मीडियावर चर्चेत असणारी पाकिस्तानी इम्शा रहमान आहे तरी कोण?
By
Aarti Vilas Borade
Dec 11, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या पाकिस्तानी टिकटॉक स्टार इम्शा रहमान चर्चेत आहे
इम्शाचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हे प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असे म्हटले आहे
आता ही इम्शा आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडत आहे
इम्शा ही टिकटॉकवर प्रसिद्ध आहे
इम्शा लाहोरमध्ये राहाते
इम्शाचे केवळ ग्रॅज्यूएशन पूर्ण झाले आहे
बॉलिवूड अभिनेत्रींच्या ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स!
Instagram
पुढील स्टोरी क्लिक करा