खूशी कपूर डेट करते 'या' गायकाला?

By Aarti Vilas Borade
Dec 21, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सची जोरदार चर्चा रंगलेली असते

त्यांच्या सिनेमांपासून ते खासगी आयु्ष्याविषयी सर्वांना जाणून घ्यायचे असते

गेल्या काही दिवसांपासून बोनी कपूरची मुलगी खूशी चर्चेत आहे

खूशी कोणाला डेट करते असा प्रश्न सर्वांना पडला आहे

खूशीच्या खासगी आयुष्याविषयी ऑरीने धूसर माहिती दिली आहे

खुशी अभिनेता तथा सिंगर वेदांग रैनाला डेट करत आहे

दोघांनीही एकाच सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे

आयफोनपेक्षा सॅमसंगचा 'हा' फोन भारी!

HT Tech