बिग बॉस मधील ‘या’ वाइल्डकार्डच्या हॉटनेसने थर्मामीटरही तापलं

By Shrikant Ashok Londhe
Dec 06, 2024

Hindustan Times
Marathi

मॉडेल आणि अभिनेत्री एडिन रोझ वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात गेली आहे. 

एडिन रोझचा जन्म दुबईमध्ये झाला होता व अभिनयात करिअर करण्यासाठी चार वर्षापूर्वी ती भारतात आली होती. 

'एडिन' ने रवि तेजा सोबत काम केले असून ती 'रावणासूर' चित्रपटात झळकली आहे. 

आता ती विग्नेश शिवन, कीर्ति सुरेश, एसजे सूर्या आणि अन्य कलाकारांसोबत मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. 

अभिनेत्रीने एक श्रीलंकन चित्रपटही साइन केला आहे. 

एडिन रोझ खूपच सुंदर आहे. तिची जवानी पाहून इंटरनेटचा पारा इतका हाय झाला की, थर्मामीटरही तुटले. 

सोशल मीडियावर एडिन आपले हॉट फोटो शेअर करत असते. 

इंस्टाग्रामवर तिचे ७०७K फॉलोवर्स आहेत.

एडिन रोझ १९ नोव्हेंबरला बिग बॉसच्या घरात गेली. ती किती दिवस स्पर्धेत राहते, राहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय!