आर्यन खान डेट करत असलेली अभिनेत्री आहे तरी कोण?
By Aarti Vilas Borade
Apr 02, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान सध्या चर्चेत आहे
आर्यनला त्याचे आयुष्य खासगी ठेवायला आवडत असले तरी त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत
आर्यन ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लारिसा बोन्सीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे
लारिसाने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम सोबत काम केले आहे
तिने 'सुबह होने न दे' गाण्याने करिअरला सुरुवात केली होती
लारिसा गुरु रंधावासोबत सूरमा-सूरमा गाण्यात दिसली होती
स्टेबिन बेन आणि विशाल मिश्रासोबत देखील लारिसाने काम केले आहे
शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
Instagram
पुढील स्टोरी क्लिक करा