अमृता सुभाषचा पती आहे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाऊ
By
Aarti Vilas Borade
Jun 04, 2024
Hindustan Times
Marathi
सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष
अभिनयाचं बाळकडू अमृताला घरातूनच मिळाले होते
अमृता सुभाषने वयाच्या १७व्या वर्षी लग्न केले
पण अमृताचा भाऊ कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
अमृताचा भाऊ हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ आहे
अमृताच्या पतीचे नाव संदेश कुलकर्णी आहे
त्यांची पहिली भेट सोनालीच्या वाढदिवशी झाली होती
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा