अमिताभ बच्चन यांचा जावई आहे तरी कोण?

By Aarti Vilas Borade
Mar 20, 2024

Hindustan Times
Marathi

बच्चन कुटुंबीय हे कायमच चर्चेत असतात

अमिताभ बच्चन यांची दोन्ही मुले अभिषेक आणि श्वेता हे कायमच चर्चेत असतात

पण श्वेता बच्चनचा नवरा कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो

श्वेताच्या पतीचे नाव निखिल नंदा असे आहे

Abu Jani Sandeep Khosla Instagram

निखिल नंदा हे राज कपूर यांचे नातू आहेत

Abu Jani Sandeep Khosla instagram

निखिल नंदा दिल्लीतील एक लोकप्रिय उद्योगपती आहेत

Enter text Here

Abu Jani Sandeep Khosla instagram

एस्कॉर्ट्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून निखिल यांचा ट्रॅक्टर बनवण्याचा व्यवसाय आहे

Abu Jani Sandeep Khosla instagram

जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम