कोणते दोन पदार्थ एकत्र खाऊ नयेत?
By
Aarti Vilas Borade
Jun 06, 2024
Hindustan Times
Marathi
फळ आणि दूध एकत्र खाऊ नये. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात
पालक आणि पनीर एकत्र खाऊ नये. पनीरमधील कॅल्शियम पालकातील लोह शरीराद्वारे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात
मध गरम पाण्यात टाकून पिणे शरीरासाठी योग्य नसते
खजूर आणि दूध एकत्र पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते
आइस्क्रीम आणि गुलाब जामुनच्या मिश्रणामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो
स्नॅक्ससोबत चहा पिणे टाळा
आयुर्वेदानुसार दूध आणि मासे हे विसंगत अन्न आहेत. या मिश्रणामुळे अपचन होते
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा