दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. काही घटनांमध्ये दारूचे अतिसेवन हे धोकादायक ठरू शकते.
दारू आरोग्यासाठी हानिकारक असली तरी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केल्या जातं. एका सर्वेक्षणातून कोणत्या राज्यात किती दारू प्यायली जाते याची माहिती पुढे आली आहे.
तर जाऊन घेऊयात कोणत्या राज्यातील मुली सर्वाधिक दारू पिण्यात आघाडीवर आहेत.
२०१९ ते २२ दरम्यान, नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्वेक्षणात अरुणाचल प्रदेशातील १५ वर्षांपुढील २४ टक्के मुली या दारूचे सेवन करतात.
या सर्वेक्षणात सिक्कीमचा दूसरा क्रमांक लागतो. या राज्यातील १६ टक्के मुली या दारूचे
सेवन करतात.
दिल्ली, गोवा, पंजाब, गुजरात, आदि राज्यात देखील मुली दारू पिण्यात आघाडीवर आहेत. मात्र, टक्केवारी पाहता हा आकडा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम पेक्षा कमी आहे.
अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा, दिल्ली, पंजाब आदि राज्यात कोट्यवधी रुपयांची दारू
रिचवली जाते.
आकडेवारी नुसार भारतात दरवर्षी १६ कोटी नागरिक कोट्यवधी रुपयांच्या दारूचे
सेवन करतात.