कोणत्या सवयी सोडल्या पाहिजे?

By Hiral Shriram Gawande
Jul 16, 2024

Hindustan Times
Marathi

अपयशाच्या भीतीने एखादे काम करणे थांबवणे

शॉपिंगच्या नावाखाली वारंवार बाहेर पडणे, रेस्टॉरंटमध्ये खाणे हे वायफळ खर्च सोडता येतं.

सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवणे आणि त्यावर जगणे थांबवू शकता

कामाचा ताण आणि घरातील लोकांसोबतचे मतभेद मनात साठवून ठेवू नका. ते समोरच्या व्यक्तीशी शेअर करा

सर्व काम तुम्ही एकटेच करत आहात असा विचार करणे थांबवा आणि इतरांसोबत कामे शेअर करण्याची सवय लावा

इतर लोकांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे आणि टिका करणे थांबवा. फक्त त्याचा दृष्टिकोन योग्य आहे की नाही हे स्पष्ट करा

लोकांकडून जास्त अपेक्षा करणे सोडा

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान