उन्हाळ्यात कोणती फळे खावीत?

pixa bay

By Aarti Vilas Borade
Jun 05, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हाळ्यात खाण्याकडे लक्ष द्यावे. नेमकी कोणती फळे खावीत चला जाणून घेऊया..

pixa bay

दिवसभरात ४ लीटर पाणी प्यावे. त्यासोबतच फळांचे देखील सेवन करावे

pixa bay

ब्लूबेरी, ब्लॅकबेरी किंवा स्ट्रॉबेरी खाऊ शकता. त्या रक्तदाब नियंत्रणात ठेवतात

Pexels

डाळिंबात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम असते. त्यामुळे या फळाचे सेवन करावे

Pexels

केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते. हे तुमचे रक्तदाब नियंत्रित करते

Pexels

फरचंदांमध्ये काही प्रमाणात विरघळणारे फायबर असते. हे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते

Pexels

व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरने भरपूर असलेले संत्री हे फळ हृदयासाठी खूप फायदेशीर आहे

Pexels

टरबूज हे उन्हाळी फळ आहे. यातील अँटिऑक्सिडंट्स तुमचे शरीर निरोगी ठेवतात

Pexels

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम असतात. ते खाणे योग्य असते

Pexels

चेरी या फळामध्ये अँथोसायनिन्स असतात

Pexels

गरोदरपणात टाळा हे पदार्थ